IPL 2021: Kieron Pollard बनला मुंबई इंडियन्सच्या षटकारांचा ‘राजा’, SRH विरुद्ध केला अफलातून कारनामा

मुंबई इंडियन्सचा तडाखेबाज फलंदाज कीरोन पोलार्डने सनरायझर्स हैदराबाद विरोधात आयपीएलच्या 9व्या सामन्यात 3 षटकार ठोकले आणि मुंबईसाठी अफलातून कामगिरी केली. पोलार्डने आजच्या सामन्यात दोन षटकार खेचतात प्रतिष्ठित लीगमध्ये एका फ्रँचायझीसाठी 200 सिक्सचा टप्पा पार केला.

कीरोन पोलार्ड (Photo Credit: PTI)

MI vs SRH IPL 2021: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) तडाखेबाज फलंदाज कीरोन पोलार्डने (Kieron Pollard) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरोधात आयपीएलच्या 9व्या सामन्यात 3 षटकार ठोकले आणि मुंबईसाठी अफलातून कामगिरी केली. पोलार्डने आजच्या सामन्यात दोन षटकार खेचतात प्रतिष्ठित लीगमध्ये एका फ्रँचायझीसाठी 200 सिक्सचा टप्पा पार केला. मुंबईकडून 201 तर कर्णधार रोहित शर्मा 166 सिक्ससह यादीत दुसरा आहे. इतकंच नाही तर आजच्या सामन्यात पोलार्डने स्पर्धेत आजवरचा सर्वात उंच, 105 मीटर उंच, षटकार खेचला.

set="utf-8">

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement