IPL 2021 in UAE: पंजाब किंग्सकडून नॅथन एलिस याची आयपीएलच्या रिंगणात उडी, तब्बल 22 कोटी खर्च केलेले ‘या’ 2 ऑसी खेळाडूंची दुसऱ्या टप्प्यातून एक्सिट

IPL 2021 in UAE: आंतरराष्ट्रीय क्रिकेटची धमाकेदार सुरुवात करणारा ऑस्ट्रेलियाचा नॅथन एलिस पंजाब किंग्स फ्रँचायझीकडून आयपीएलच्या रिंगणात उतरणार आहे. युएई येथे होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून झे रिचर्डसन आणि रिले मेरिडिथ यांनी माघार घेतली आहे. नुकतंच एलिसची ऑस्ट्रेलियाच्या टी -20 विश्वचषक संघात बॅकअप खेळाडू म्हणून निवड झाली आहे.

IPL 2021 in UAE: पंजाब किंग्सकडून नॅथन एलिस याची आयपीएलच्या रिंगणात उडी, तब्बल 22 कोटी खर्च केलेले ‘या’ 2 ऑसी खेळाडूंची दुसऱ्या टप्प्यातून एक्सिट
नॅथन एलिस (Photo Credit: Twitter/HurricanesBBL)

IPL 2021 in UAE: आंतरराष्ट्रीय क्रिकेटची धमाकेदार सुरुवात करणारा ऑस्ट्रेलियाचा नॅथन एलिस (Nathan Ellis) पंजाब किंग्स (Punjab Kings) फ्रँचायझीकडून आयपीएलच्या (IPL) रिंगणात उतरणार आहे. युएई (UAE) येथे होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून (IPL 2021 Phase-2) झे रिचर्डसन आणि रिले मेरिडिथ यांनी माघार घेतली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 21, 2021 10:08 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).