IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात SRH साठी खेळणार डेविड वॉर्नर? माजी सनरायझर्स कर्णधाराने इंस्टाग्राम पोस्टसह दिला मोठा इशारा

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरु झाली आहे आणि महिन्याअखेरीस संघ यूएईसाठी रवाना होण्याची शक्यता आहे. एकीकडे चाहते काही खेळाडूंच्या पुष्टीकरणाच्या प्रतीक्षेत असताना, सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार डेविड वॉर्नरने आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी त्याच्या उपलब्धतेची पुष्टी केली आहे.

डेविड वॉर्नर (Photo Credit: Twitter)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरु झाली आहे आणि महिन्याअखेरीस संघ यूएईसाठी (UAE) रवाना होण्याची शक्यता आहे. सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) माजी कर्णधार डेविड वॉर्नरने  (David Warner) आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी त्याच्या उपलब्धतेची पुष्टी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now