चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या अंतिम सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच कर्णधार म्हणून एका मोठ्या रेकॉर्डला गवासणी घातली. टी-20 क्रिकेटमध्ये धोनी 300 व्या सामन्यात संघाचे नेतृत्व करेल आणि असे करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू बबनला. टी-20 क्रिकेटच्या (T20 Cricket) इतिहासात आतापर्यंत कोणत्याही कर्णधाराला हा कारनामा करता आलेला नाही आहे.
We #Yellove you 300* Thala 💛#CSKvKKR #WhistlePodu 🦁 pic.twitter.com/q7wgnxmKTT
— Chennai Super Kings - Mask P😷du Whistle P🥳du! (@ChennaiIPL) October 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)