IPL 2021 Final, CSK vs KKR: चेन्नईला पहिला झटका, सलामीवीर Ruturaj Gaikwad बाद
आयपीएलच्या महामुकाबल्यात फलंदाजी पहिले फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा पहिला झटका बसला आहे. कोलकाताच्या फिरकीपटू सुनील नारायणने सीएसके सलामीवीर रुतुराज गायकवाडला 27 चेंडूत 32 धावा करून शिवम मावीकडे झेलबाद करून केकेआरला मोठा दिलासा दिला आहे. रुतुराज आणि फाफ डु प्लेसिसमध्ये पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी झाली.
आयपीएलच्या (IPL) महामुकाबल्यात फलंदाजी पहिले फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) पहिला झटका बसला आहे. कोलकाताच्या फिरकीपटू सुनील नारायणने सीएसके (CSK) सलामीवीर रुतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) 27 चेंडूत 32 धावा करून शिवम मावीकडे झेलबाद करून केकेआरला मोठा दिलासा दिला आहे.
Tags
Chennai Super Kings
CSK
CSK vs KKR IPL 2021 Final
CSK विरुद्ध KKR आयपीएल 2021 फायनल
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL 2021 Final
IPL 2021 in UAE
IPL 2021 Phase 2
IPL-14
KKR
KKR vs CSK IPL 2021 Final
KKR विरुद्ध CSK आयपीएल 2021 फायनल
kolkata Knight Riders
Ruturaj Gaikwad
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
आयपीएल 2021 फायनल
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
केकेआर
कोलकाता नाईट रायडर्स
चेन्नई सुपर किंग्ज
रुतुराज गायकवाड
सीएसके
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement