IPL 2021 Final, CSK vs KKR: फाफ डु प्लेसिसने केकेआर गोलंदाजांची उडवली दाणदाण, अंतिम सामन्यात ठोकले 22 वे आयपीएल अर्धशतक

चेन्नई सुपर किंग्सचा अनुभवी सलामीवीर फाफ डु प्लेसीसी आयपीएलच्या अंतिम सामन्यात सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. डु प्लेसिसने सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेत कोलकाता गोलंदाजांची दाणादाण उडवली आणि 35 चेंडू उत्तुंग षटकार खेचून आयपीएल कारकिर्दीतील 22वे अर्धशतक पूर्ण केले. यासह 11 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून सीएसकेने 97 धावा केल्या आहेत.

IPL 2021 Final, CSK vs KKR: फाफ डु प्लेसिसने केकेआर गोलंदाजांची उडवली दाणदाण, अंतिम सामन्यात ठोकले 22 वे आयपीएल अर्धशतक
फाफ डु प्लेसिस (Photo Credit: Twitter/IPL)

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) अनुभवी सलामीवीर फाफ डु प्लेसीसी  (Faf du Plessis) आयपीएलच्या अंतिम (IPL Final) सामन्यात सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. डु प्लेसिसने सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेत कोलकाता गोलंदाजांची दाणादाण उडवली आणि 35 चेंडू उत्तुंग षटकार खेचून आयपीएल (IPL) कारकिर्दीतील 22 वे अर्धशतक पूर्ण केले. उल्लेखनीय म्हणजे डु प्लेसिसचा हा 100 वा आयपीएल सामना आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2021 08:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).