IPL 2021: आला रे आला.. Mumbai Indians! आयपीएल 2021 पूर्वी ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ
19 सप्टेंबरपासून आयपीएलचा दुसरा टप्पा युएई येथे रंगणार आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. यापूर्वी गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह, ईशान किशन ते हार्दिक पांड्या असे संघाचे स्टार खेळाडू थिरकताना दिसत आहे.
19 सप्टेंबरपासून आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा (IPL 2021 Phase-2) युएई (UAE) येथे पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. यापूर्वी गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)