IPL 2021, DC vs RR: दिल्लीला तिसरा झटका, कर्णधार रिषभ पंत 24 धावा करून बाद

संयमी खेळी करून दिल्ली कॅपिटल्सचा डाव सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिषभ पंतला राजस्थान रॉयल्सच्या मुस्तफिझूर रहमानने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यातील तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी तुटली. पंतने एकूण 24 धावा केल्या. यादरम्यानच्या त्याने 2 चौकार खेचले.

मुस्तफिजुर रहमान (Photo Credit: PTI)

IPL 2021, DC vs RR: संयमी खेळी करून दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) डाव सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिषभ पंतला (Rishabh Pant) राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) मुस्तफिझूर रहमानने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यातील तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी तुटली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now