IPL 2021, DC vs RR: राजस्थानचा वेग पाहून दिल्लीचे वाघ गारद; रॉयल्सला विजयासाठी अवघे 155 धावांचे लक्ष्य

अशा स्थितीत दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 154/6 धावांपर्यंत मजल मारली आणि रॉयल्सला विजयासाठी 155 धावांचे लक्ष्य दिले आहे. दिल्लीसाठी श्रेयस अय्यरने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर शिमरॉन हेटमायरने 28 आणि रिषभ पंतने 24 धावांचे योगदान दिले.

राजस्थान रॉयल्स (Photo Credit: PTI)

अबू धाबी (Abu Dhabi) येथे सुरु असलेल्या आयपीएल (IPL) सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) वाघ राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) वेगवान गोलंदाजीपुढे गारद झाले. अशा स्थितीत दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 154/6 धावांपर्यंत मजल मारली आणि रॉयल्सला विजयासाठी 155 धावांचे लक्ष्य दिले आहे. दिल्लीसाठी श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) सर्वाधिक 43 धावा केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)