IPL 2021, DC vs RR: राजस्थानचा वेग पाहून दिल्लीचे वाघ गारद; रॉयल्सला विजयासाठी अवघे 155 धावांचे लक्ष्य
अबू धाबी येथे सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचे वाघ राजस्थान रॉयल्सच्या वेगवान गोलंदाजीपुढे गारद झाले. अशा स्थितीत दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 154/6 धावांपर्यंत मजल मारली आणि रॉयल्सला विजयासाठी 155 धावांचे लक्ष्य दिले आहे. दिल्लीसाठी श्रेयस अय्यरने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर शिमरॉन हेटमायरने 28 आणि रिषभ पंतने 24 धावांचे योगदान दिले.
अबू धाबी (Abu Dhabi) येथे सुरु असलेल्या आयपीएल (IPL) सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) वाघ राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) वेगवान गोलंदाजीपुढे गारद झाले. अशा स्थितीत दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 154/6 धावांपर्यंत मजल मारली आणि रॉयल्सला विजयासाठी 155 धावांचे लक्ष्य दिले आहे. दिल्लीसाठी श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) सर्वाधिक 43 धावा केल्या.
2 points 👉 155 runs away.
Happy with that, #RoyalsFamily? #DCvRR | #HallaBol
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 25, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 25, 2021 05:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

