IPL 2021, DC vs RR: दिल्ली कॅपिटल्सच्या वेगवान गोलंदाजांचा अबू धाबीमध्ये कहर, राजस्थानचे सलामीवीर झटपट बाद

लियाम लिव्हिंगस्टोनला आवेश खानने एका धावेच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केले, तर यशवी जयस्वालला एनरिच नॉर्टजेने पाच धावांच्या वैयक्तिक धावांवर माघारी धाडलं.

दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: Twitter/IPL)

अबू धाबी येथे दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या आयपीएल 2021 च्या 36 व्या सामन्यात दोन्ही रॉयल्सचे सलामीवीर पॅव्हिलियनमध्ये परतले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)