IPL 2021, DC vs CSK Qualifier 1: पृथ्वी शॉचे धडाकेबाज अर्धशतक, Shimron Hetmyer-रिषभ पंतची तुफान फटकेबाजी; चेन्नईसमोर 173 धावांचे टार्गेट

आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 ओव्हरमध्ये पृथ्वी शॉ पृथ्वी शॉ व रिषभ पंतचे दणदणीत अर्धशतक आणि शिमरॉन हेटमायरच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर 172 धावांपर्यंत मजल मारली आणि चेन्नई सुपर किंग्सला 173 विजयासाठी धावांचे टार्गेट दिले. आजचा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. दिल्लीसाठी पृथ्वीने सर्वाधिक 60 धावा केल्या.

शिमरॉन हेटमायर आणि रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IPL 2021, DC vs CSK Qualifier 1: आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर (IPL Qualifier 1) सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) निर्धारित 20 ओव्हरमध्ये पृथ्वी शॉ व रिषभ पंतचे  (Rishabh Pant) दणदणीत अर्धशतक आणि शिमरॉन हेटमायरच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर 172 धावांपर्यंत मजल मारली आणि चेन्नई सुपर किंग्सला 173 विजयासाठी धावांचे टार्गेट दिले. आजचा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement