IPL 2021, DC vs CSK Qualifier 1: दिल्लीविरुद्ध MS Dhoni ने जिंकला टॉस, दिल्लीला दिले फलंदाजीचे आंमत्रण; धोनी ‘ब्रिगेड’मधून स्टार खेळाडूला डच्चू

आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्स कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. दिल्लीने त्यांच्या ताफ्यात एक बदल केला आहे तर चेन्नई सुपर किंग्स पुन्हा एकदा त्यांचा स्टार फलंदाज सुरेश रैना विना मैदानात उतरणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: File Image)

IPL 2021, DC vs CSK Qualifier 1: आयपीएलच्या (IPL) पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. दिल्लीने त्यांच्या ताफ्यात एक बदल केला आहे तर चेन्नई सुपर किंग्स पुन्हा एकदा त्यांचा स्टार फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) विना मैदानात उतरणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement