IPL 2021: डेविड वॉर्नर, पॅट कमिन्स समवेत स्टार ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायदेशी परतले, आता काही दिवस हॉटेलमध्ये होणार क्वारंटाईन

मालदीवमध्ये आठवडाभराच्या प्रवासानंतर डेविड वॉर्नर, पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यासह सपोर्ट स्टाफ आणि रिकी पॉन्टिंग व मायकेल स्लेटर सारखे प्रसारक सोमवारी सकाळी सिडनी येथे दाखल झाले. तब्बल 40 ऑस्ट्रेलियन रहिवासी चार्टर्ड विमानाने मायदेशी परतले असून आता एक आठवडा हॉटेलमध्ये क्वारंटाईन होतील.

ग्लेन मॅक्सवेल आणि डेविड वॉर्नर (Photo Credit: PTI)

मालदीवमध्ये (Maldives) आठवडाभराच्या प्रवासानंतर डेविड वॉर्नर (David Warner), पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यांच्यासह सपोर्ट स्टाफ आणि रिकी पॉन्टिंग व मायकेल स्लेटर सारखे प्रसारक सोमवारी सकाळी सिडनी (Sydney) येथे दाखल झाले. तब्बल 40 ऑस्ट्रेलियन (Australia) रहिवासी चार्टर्ड विमानाने मायदेशी परतले असून आता एक आठवडा हॉटेलमध्ये क्वारंटाईन होतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now