IPL 2021, CSK vs PBKS: रवी बिष्णोईच्या फिरकीची जादू, MS Dhoni चा उडवला त्रिफळा; चेन्नईचा अर्धा संघ तंबूत परतला
पंजाबचा फिरकीपटू रवी बिष्णोईने सीएसके कर्णधार एमएस धोनीचा त्रिफळा उडवला. अशाप्रकारे चेन्नईचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. धोनी 15 चेंडूत 12 धावा करून परतला. त्यामुळे 12 ओव्हरनंतर चेन्नईचा स्कोर 61/5 धावा आहे.
दुबई येथे पंजाब किंग्सविरुद्ध टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्स अडचणीत सापडला आहे. पंजाबचा फिरकीपटू रवी बिष्णोईने सीएसके कर्णधार एमएस धोनीचा त्रिफळा उडवला. अशाप्रकारे चेन्नईचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. धोनी 15 चेंडूत 12 धावा करून परतला. त्यामुळे 12 ओव्हरनंतर चेन्नईचा स्कोर 61/5 धावा आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)