IPL 2021 CSK vs MI: बोल्टचा चेन्नईला झटका, फक्त 7 धावांवर चेन्नईचे तीन शिलेदार माघारी

चेन्नई सुपर किंग्ससाठी युएई येथे आपला पहिला सामना खेळणारा सुरेश रैना पूर्णतः अपयशी ठरला. मुंबई इंडियन्स गोलंदाजांनी शानदार सुरुवात करत पहिल्या तीन षटकात चेन्नईचे तीन गडी बाद केले. बाद फाफ डु प्लेसिस आणि मोईन अली शून्यावर बाद झाल्यावर ट्रेंट बोल्टने 4 धावा करून खेळणाऱ्या रैनाला माघारी धाडलं. अशाप्रकारे अवघ्या 7 धावांवर तीन मोठ्या विकतेस गमावल्या. बोल्टची ही दुसरी विकेट ठरली.

मुंबई इंडियन्स (Photo Credit: Twitter/@IPL)

चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) युएई (UAE) येथे आपला पहिला सामना खेळणारा सुरेश रैना (Suresh Raina) पूर्णतः अपयशी ठरला. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) गोलंदाजांनी शानदार सुरुवात करत पहिल्या तीन षटकात चेन्नईचे तीन गडी बाद केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement