चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) युएई (UAE) येथे आपला पहिला सामना खेळणारा सुरेश रैना (Suresh Raina) पूर्णतः अपयशी ठरला. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) गोलंदाजांनी शानदार सुरुवात करत पहिल्या तीन षटकात चेन्नईचे तीन गडी बाद केले.
😯😯
Trent Boult strikes again and this time it is the wicket of Suresh Raina who departs for just 4 runs.
Live - https://t.co/4eiKsS5213 #CSKvMI #VIVOIPL pic.twitter.com/fchQKuwqCZ
— IndianPremierLeague (@IPL) September 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)