IPL 2021, CSK vs KKR: मॉर्गनने जिंकला टॉस, कोलकाताची पहिले बॅटिंग; चेन्नईत ब्रावोच्या जागी Sam Curran चा समावेश
चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल 2021 चा 38 व सामना अबू धाबी येथे खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात केकेआर कर्णधार इयन मॉर्गनने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. केकेआरने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. सीएसकेने ड्वेन ब्रावोला विश्रांती देत सॅम कुरनचा समावेश केला आहे.
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आयपीएल 2021 चा 38 व सामना अबू धाबी (Abu Dhabi) येथे खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात केकेआर कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Match 38. Kolkata Knight Riders win the toss and elect to bat https://t.co/mC1eu6g0XQ #CSKvKKR #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) September 26, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 26, 2021 03:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

