IPL 2021, CSK vs KKR: कोलकाताला मोठा झटका, जडेजाने उडवला Rahul Tripathi चा उडवला, पहा संपूर्ण स्कोर

अबू धाबी येथे चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सच्या अडचणीत आणखी भर घातली आहे. संघाचा अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजाने तग धरून खेळणाऱ्या राहुल त्रिपाठीचा त्रिफळा उडवला आणि त्याला 45 धावांवर माघारी धाडलं. राहुलने आपल्या या खेळीत 4 चौकार व एक षटकार खेचला.

रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

अबू धाबी येथे चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) कोलकाता नाईट रायडर्सच्या  (Kolkata Knight Riders) अडचणीत आणखी भर घातली आहे. संघाचा अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) तग धरून खेळणाऱ्या राहुल त्रिपाठीचा (Rahul Tripathi) त्रिफळा उडवला आणि त्याला 45 धावांवर माघारी धाडलं. यासह केकेआरने 12.2 ओव्हरमध्ये 89/4 धावा केल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now