IPL 2021, CSK vs KKR: कोलकाताला मोठा झटका, जडेजाने उडवला Rahul Tripathi चा उडवला, पहा संपूर्ण स्कोर
अबू धाबी येथे चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सच्या अडचणीत आणखी भर घातली आहे. संघाचा अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजाने तग धरून खेळणाऱ्या राहुल त्रिपाठीचा त्रिफळा उडवला आणि त्याला 45 धावांवर माघारी धाडलं. राहुलने आपल्या या खेळीत 4 चौकार व एक षटकार खेचला.
अबू धाबी येथे चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) अडचणीत आणखी भर घातली आहे. संघाचा अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) तग धरून खेळणाऱ्या राहुल त्रिपाठीचा (Rahul Tripathi) त्रिफळा उडवला आणि त्याला 45 धावांवर माघारी धाडलं. यासह केकेआरने 12.2 ओव्हरमध्ये 89/4 धावा केल्या आहेत.
Jadeja strikes!
Rahul Tripathi is bowled for 45.
Live - https://t.co/l5Nq3WwQt1 #CSKvKKR #VIVOIPL pic.twitter.com/mxbXHZCYGU
— IndianPremierLeague (@IPL) September 26, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 26, 2021 04:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

