IPL 202, MI vs RCB: रोहित शर्मा-ईशान किशन यांची पॉवरप्लेमध्ये आतषबाजी, सहा षटकांत मुंबईच्या बिनबाद 49 धावा; बेंगलोर गोलंदाज दडपणाखाली

IPL 202, MI vs RCB: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएलच्या 18 व्या सामन्यात टॉस गमवून फलंदाजीला आलेल्या मुंबईकडून रोहित शर्मा आणि ईशान किशन या सलामी जोडीने पॉवरप्ले मध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी करून बिनबाद 49 धावा केल्या. सहा ओव्हरनंतर मुंबईचा कर्णधार रोहित 26 धावा आणि ईशान 22 धावा करून खेळत आहेत.

रोहित शर्मा, ईशान किशन (Photo Credit: Twitter/mipaltan)

IPL 202, MI vs RCB: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर  (Royal Challengers Bangalore_ यांच्यातील आयपीएलच्या 18 व्या सामन्यात टॉस गमवून फलंदाजीला आलेल्या मुंबईकडून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ईशान किशन (Ishan Kishan) या सलामी जोडीने पॉवरप्ले मध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी करून बिनबाद 49 धावा केल्या. सहा ओव्हरनंतर मुंबईचा कर्णधार रोहित 26 धावा आणि ईशान 22 धावा करून खेळत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now