INDvsSA 1st ODI: पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 9 धावांनी विजय; मालिकेत घेतली 1-0 अशी आघाडी
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 40 षटकांत 4 गडी गमावून 249 धावा केल्या.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये खेळला गेला. भारतीय कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 250 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाला 40 षटकांत 8 विकेट गमावत 240 धावाच करता आल्या. पावसामुळे हा सामना 40-40 षटकांचा होता. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 40 षटकांत 4 गडी गमावून 249 धावा केल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)