Indian Womens Cricket Team: भारतीय महिला क्रिकेटर्सने तिरुपतीला जाऊन घेतले भगवान बालाजीचे दर्शन

भारतीय महिला क्रिकेट संघाकडून दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी 10 गडी राखून पराभव केला. या विजया नंतर आज हरलीन कौर, शेफाली वर्मासह अन्य भारतीय खेळाडूंनी भगवान बालाजीचे दर्शन घेतले.

भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या सदस्यांनी तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिली आणि प्रार्थना केली. काही दिवसापुर्वी  भारतीय महिला क्रिकेट संघानेही चाहत्यांना आनंदाची मोठी संधी दिली आहे. हरमनप्रीत कौरच्या संघाने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चेन्नई येथे खेळल्या जाणाऱ्या एकमेव कसोटीत विजय मिळवला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाकडून दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी 10 गडी राखून पराभव केला. या विजया नंतर आज हरलीन कौर, शेफाली वर्मासह अन्य भारतीय खेळाडूंनी भगवान बालाजीचे दर्शन घेतले.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement