IPL Mega Auction 2022: भारताचा अंडर-19 विश्वचषक संघाचा कर्णधार यश धुल (Yash Dhull) याला खरेदी करण्यासाठी आयपीएल लिलावात (IPL Auction) फ्रँचायझींनी फारसा रस दाखवला नाही. पण दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) 50 लाखाच्या बोलीसह भारतीय युवा कर्णधाराचा रिषभ पंतच्या नेतृत्वातील कॅपिटल्स संघात समावेश केला आहे.
India's U19 World Cup winning captain this year, Yash Dhull is SOLD to @DelhiCapitals for INR 50 Lakh#TATAIPLAuction @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) February 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)