T20 विश्वचषक 2022 चा (T20 WC 2022) दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अॅडलेडमध्ये खेळवला गेला. या सामन्यात भारताला पराभवाला सामोरो जावे लागले. भारताने इंग्लड समोर 169 धावाचे लक्ष ठेवले होते. इंग्लडच्या सलामी जोडीने भारतीय गोलंदाची धुलाई करत सामना आपल्या नावावर केला आणि फायनल मध्ये प्रवेश केला.
To the MCG in style 🤩
England make it to their second Men's #T20WorldCup final in three editions 🙌 #INDvENG pic.twitter.com/llz20I6nRe
— ICC (@ICC) November 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)