IND vs NZ 2nd T20 Live Update: भारताची पहिली विकेट 17 धावांवर पडली, शुभमन गिल ठरला अपयशी

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसंघाने भारतासमोर 100 धावाचे लक्ष्य ठेवले आहे.

IND vs NZ 2nd T20 Live Update: भारताची पहिली विकेट 17 धावांवर पडली, शुभमन गिल ठरला अपयशी
Shubman-Gill (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज लखनऊमध्ये खेळला जात आहे. पहिला सामना जिंकून न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिकेत खेळत आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसंघाने भारतासमोर 100 धावाचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला पहिला धक्का लागला आहे. सलामीवीर शुभमन गिल बाद झाला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2023 09:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).