IND vs ENG 4th Test Day 2 Live Score Update: दुसऱ्या दिवशी लंचब्रेक पर्यंत भारताचा पहिला डाव 34/1, यशस्वी-गिल क्रीजवर, इंग्लंडने केल्या 353 धावा

पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 7 गडी बाद 302 धावा केल्या होत्या. तसेच, दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. प्रथम फलंदांजी इंग्लंडचा पहिला डाव 353 धावांवर आटोपला आहे.

IND vs ENG 4th Test Day 2 Live Score Update: दुसऱ्या दिवशी लंचब्रेक पर्यंत भारताचा पहिला डाव 34/1, यशस्वी-गिल क्रीजवर, इंग्लंडने केल्या 353 धावा
Gill And Yashasvi (Photo Credit - X)

IND vs ENG 4th Test Day 2: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्याला (IND vs ENG 4th Test) शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना रांचीमध्ये खेळवला जात आहे आहे. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून अजेय आघाडी मिळवायची आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 7 गडी बाद 302 धावा केल्या होत्या. तसेच, दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. प्रथम फलंदांजी इंग्लंडचा पहिला डाव 353 धावांवर आटोपला आहे. इंग्लंडकडून जो रुटने 122 धावा केल्या आहे तर भारताकडून जडेजाने 4 आणि आकाश दीपने 3 विकेट घेतल्या आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आकाश दीपने रांची कसोटीतून भारतासाठी पदार्पण केले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी लंचब्रेक पर्यंत भारताचा पहिला डाव एक विकेट गमावून 34 धावावर आहे. यशस्वी-गिल क्रीजवर कायम आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 24, 2024 11:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).