IND vs ENG 5th Test Day 2 Live Score Update: भारताला 403 धावांवर पाचवा धक्का, 65 धावा करून पडिककल बाद
दुसऱ्या दिवसाच्या खेळ सुरु आहे. पहिल्या डावात फलंदांजीला आलेल्या भारतीय संघाला पाचवा धक्का लागला आहे. देवदत्त पडिक्कल 65 धावांवर बाद झाला आहे. भारताचा स्कोर 404/5.
IND vs ENG 5th Test: गुरुवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी (IND vs ENG 5th Test) मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. धर्मशाळा (Dharmashala) येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवसाच्या खेळ सुरु आहे. पहिल्या डावात फलंदांजीला आलेल्या भारतीय संघाला पाचवा धक्का लागला आहे. देवदत्त पडिक्कल 65 धावांवर बाद झाला आहे. भारताचा स्कोर 404/5. तत्पुर्वी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचवेळी देवदत्त पडिक्कल भारतासाठी पदार्पण केले आहे. त्याचबरोबर रविचंद्रन अश्विनचा हा 100 वा सामना आहे. तसेच, प्रथम फलंदांजी करताना इंग्लंड पहिल्या दिवशी 218 धावावर ऑलआउट झाला. भारतीय फिरकीपटूने कहर करत एकाही इंग्रज फलंदांजाला टिकू दिले नाही. भारताकडून कुलदीपने 5 तर अश्विनने चार आणि जडेजाने 1 विकेट घेतली. तर इंग्लंडकडून झॅक क्रॉलीने सर्वाधिक 79 धावा केल्या.
5TH Test. WICKET! 92.1: Devdutt Padikkal 65(103) b Shoaib Bashir, India 403/5 https://t.co/jnMticFE4K #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) March 8, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 08, 2024 03:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

