IND vs AUS 1st T20: आस्ट्रेलियाविरुध्द पहिल्या सामन्यात भारताची निराशाजनक हार, मालिकेत 1-0 अशी आघाडी

या सामन्यात भारताचा 4 गडी राखून पराभव झाला असून या मालिकेत संघ 0-1 ने पिछाडीवर आहे.

Photo Credit - Twitter

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 200 हून अधिक धावा केल्या, परंतु तरीही रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारताचा 4 गडी राखून पराभव झाला असून या मालिकेत संघ 0-1 ने पिछाडीवर आहे. फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने 20 षटकात 6 गडी गमावून 208 धावा केल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य होते, जे ऑस्ट्रेलिया संघाने 19.2 षटकात 6 विकेट गमावून पूर्ण केले आणि सामना 4 विकेटने जिंकला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement