Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय महिला संघाचे लक्ष सुवर्णपदकाकडे, यास्तिकाने सांगितला गेम प्लॅन
भारताचा पहिला सामना आस्ट्रेलिया सोबत 31 तारखेला आहे, तसेच दुसरा सामना हा पाकिस्तान सोबत 31 जुलैला असेल.
आजपासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होत आहेत. भारतीय खेळाडू आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान कॉमनवेल्थ गेम्स खेळवले जाणार आहेत. दरम्यान भारतीय महिला संघाने जबरदस्त सराव सुरु केला आहे. तसेच कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय संघाचे लक्ष सुवर्णपदकाकडे आहे. भारताचा पहिला सामना आस्ट्रेलिया सोबत 31 तारखेला आहे, तसेच दुसरा सामना हा पाकिस्तान सोबत 31 जुलैला आहे. या स्पर्धेतील सर्व सामने फक्त टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवले जातील.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement