IND vs SL 3rd ODI: तिसऱ्या वनडेपूर्वी भारतीय संघाच्या खेळाडूंनी पद्मनाभस्वामी मंदिराला दिली भेट, पहा फोटो

तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे अनेक खेळाडूंनी देवाचे दर्शन घेण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी श्री पद्मनाभस्वामी मंदिरात पोहोचले.

Photo Credit - Twitter

Team India: टीम इंडिया आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना रविवारी तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेत टीम इंडियाने श्रीलंकेवर 2-0 अशी अजेय आघाडी कायम ठेवली आहे. त्याचवेळी तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे अनेक खेळाडूंनी देवाचे दर्शन घेण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी श्री पद्मनाभस्वामी मंदिरात पोहोचले. टीम इंडियाचे खेळाडू पद्मनाभस्वामी मंदिरात पोहोचल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement