IND vs AFG 3rd T20 Live Score Update: भारतीय संघ अडचणीत, 23 धावांवर बसला चौथा धक्का, शिवम दुबे नंतर संजू सॅमसन शुन्यावर बाद
भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिका जिंकली. मात्र, हा सामना जिंकून अफगाणिस्तानचा सफाया करण्याचा टीम इंडियाचा (Team India) प्रयत्न असेल. त्याचबरोबर अफगाण संघाला विजयासह मालिका संपवायची आहे.
IND vs AFG 3rd T20I: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील टी-20 मालिकेतील (T20I Series) तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. मालिकेच्या दृष्टीने या सामन्याला महत्त्व नाही. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिका जिंकली. मात्र, हा सामना जिंकून अफगाणिस्तानचा सफाया करण्याचा टीम इंडियाचा (Team India) प्रयत्न असेल. त्याचबरोबर अफगाण संघाला विजयासह मालिका संपवायची आहे. अफगाणिस्तान अजूनही कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारताविरुद्धच्या पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारताला चौथा धक्का बसला आहे. भारताचा स्कोर 22/4
Tags
Afghanistan
Arshdeep Singh
ICC T20 World Cup 2024
Jitesh Sharma
Mukesh Kumar
Ravi Bishnoi
Rinku Singh
Rohit Sharma
Sanju Samson
Shubhman Gill
Shubman Gill
T20 Series 2024
Team India
Team India and Afghanistan
Team India and Afghanistan fans
Team India vs Afghanistan
Tilak Verma
Virat Kohli
Washington Sundar
Yashasvi Jaiswal
अफगाणिस्तान
अर्शदीप सिंग
आयसीसी टी-20 विश्वचषक 2024
कुमार अश्वी जैस्वाल
जितेश शर्मा
टिळक वर्मा
टी-20 मालिका 2024
टीम इंडिया
टीम इंडिया आणि अफगाणिस्तान
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान
तिलक वर्मा
मुकेश कुमार
यशस्वी जैस्वाल
रवी बिश्नोई
रिंकू सिंग
रोहित शर्मा
विराट कोहली
वॉशिंग्टन सुंदर
शुभमन गिल
संजू सॅमसन
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement