ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ दुबईमध्ये दाखल, 12 वर्षांनी पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्यावर असेल लक्ष

चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होईल. तर टीम इंडिया 20 फेब्रुवारीपासून बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने आपली मोहीम सुरू करेल. भारताने शेवटचा हा मोठा सामना 12 वर्षांपूर्वी महान खेळाडू एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला हरवून जिंकला होता.

Team India (Photo Credit - X)

ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy) साठी भारतीय संघ (Team India) शनिवारी दुबईला पोहोचला. ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होईल. तर टीम इंडिया 20 फेब्रुवारीपासून बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने आपली मोहीम सुरू करेल. भारताने शेवटचा हा मोठा सामना 12 वर्षांपूर्वी महान खेळाडू एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला हरवून जिंकला होता. व्हिडिओमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह सर्व भारतीय खेळाडू हॉटेलमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसून येते. तुम्ही खाली व्हिडिओ पाहू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now