SL vs PAK, Asia Cup Final 2022 दरम्यान Sri Lank ची जर्सी घालून भारतीय चाहत्याने पाकिस्तानी चाहत्याला केले ट्रोल (Watch Video)
भारतीय चाहत्याने पाकिस्तानी चाहत्याला ट्रोल करण्यासाठी श्रीलंकेची जर्सी घालून खिल्ली उडवली आहे, जे सोशल मीडियावर चांगलत व्हायरल झालं आहे.
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2022 फायनल (SL vs PAk Asia Cup Final 2022) दरम्यान, एक मजेदार व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय चाहत्याने पाकिस्तानी चाहत्याला ट्रोल करण्यासाठी श्रीलंकेची जर्सी घालून खिल्ली उडवली आहे, जे सोशल मीडियावर चांगलत व्हायरल झालं आहे. रिझवानने षटकार मारल्यानंतर पाकिस्तानी समर्थकांनी श्रीलंकेच्या समर्थकांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे, पण रिझवान आऊट झाल्यावर त्या चाहत्याने त्याची श्रीलंकेची जर्सी काढून टाकली आणि असे दिसून आले की तो खरोखर एक भारतीय चाहता होता ज्याने पाकिस्तान चाहत्यांना ट्रोल करण्यासाठी लंकेच्या जर्सी सोबत टीम इंडियाची जर्सी घातली होती.
पहा व्हिडिओ
pak vs si Asia cup final match🔥🔥 pic.twitter.com/3UFcbh7kY6
— #दारू बाज🥃🥃 (@bishts94) September 12, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 12, 2022 05:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

