IND vs ENG 1st Test 2025 Day 3 Live Score Update: तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात, पोप आणि बुक क्रिजवर; तर भारताला विकेटची गरज

दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस इंग्लंडने 49 षटकांत 3 बाद 209 धावा केल्या आहेत आणि ते अजूनही भारतापेक्षा 262 धावांनी मागे आहेत. ऑली पोप 131 चेंडूत नाबाद 100 धावा करत खेळत आहे. तर बुमराहने तीन विकेट घेतल्या आहे. ं

IND vs ENG 1st Test 2025 Day 3 Live Score Update: तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात, पोप आणि बुक क्रिजवर; तर भारताला विकेटची गरज
Team India (Photo Credit- X)

England National Cricket Team vs India National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारत राष्ट्रीय क्रिकेट संघामधील (IND vs ENG) पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळवला जात आहे. आज खेळाचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस इंग्लंडने 49 षटकांत 3 बाद 209 धावा केल्या आहेत आणि ते अजूनही भारतापेक्षा 262 धावांनी मागे आहेत. ऑली पोप 131 चेंडूत नाबाद 100 धावा करत खेळत आहे. तर बुमराहने तीन विकेट घेतल्या आहे. ं

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2025 03:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).