IND vs BAN 1st ODI 2022 Live Update: भारतीय फलंदाजांनी केले निराश; बांगलादेशसमोर ठेवले 187 धावांचे लक्ष्य, लोकेश राहुलने केल्या 73 धावा
पहिला एकदिवसीय सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवला जात आहे.
IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला एकदिवसीय सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघ 178 धावांवर आलआऊट झाला आहे. भारतीय संघाकडून लोकेश राहुल सर्वाधिक 73 धावा केल्या आहे. या सामन्यात बांगलादेशकडून शाकिब अल हसनने पाच विकेट घेतल्या आहेत.
Tweet
India are all out for 186!
What a bowling performance from Bangladesh 👏
Follow the #BANvIND action 👉 https://t.co/Ymfh2IDe14 pic.twitter.com/J5QytJLtw1
— ICC (@ICC) December 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2022 02:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

