IND vs AUS 4th T20: चौथ्या टी-20 साठी भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संघ रायपूरला पोहोचले, पाहा व्हिडिओ
बुधवारी संध्याकाळी उशिरा भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू विमानतळावर दिसले. येथे पोहोचलेल्या खेळाडूंचा व्हिडिओही समोर आला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी चौथ्या सामन्यासाठी दोन्ही संघ रायपूरला पोहोचले आहेत. बुधवारी संध्याकाळी उशिरा भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू विमानतळावर दिसले. येथे पोहोचलेल्या खेळाडूंचा व्हिडिओही समोर आला आहे. (हे देखील वाचा: IND vs SA: दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारतीय संघाची होवू शकते लवकरच घोषणा, या खेळाडूंना मिळू शकते संधी)
पाहा व्हिडिओ
VIDEO | Indian and Australian team cricketers arrive in Raipur ahead of the fourth T20I of the five-match series scheduled to be played at Shaheed Veer Narayan Singh International Stadium on December 1.#INDvsAUS pic.twitter.com/7N9UbsOrDv
— Press Trust of India (@PTI_News) November 29, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 29, 2023 07:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

