India Women vs West Indies Women, 4th Match Scorecard: चौथ्या सराव सामन्यात भारताचे वेस्ट इंडिज समोर 142 धावांचे आव्हान; जेमिमा रॉड्रिग्जची अर्धशतकीय पारी
भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधित 52 धावांची खेळी केली. तर वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूजने भारताच्या 4 विकेट घेतल्या आहेत.
India Women’s National Cricket Team vs West Indies Women’s National Cricket Team: ICC महिला T20 विश्वचषक 2024 03 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र, स्पर्धेपूर्वी पात्र संघांना सराव सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. महिला T20 विश्वचषक 2024 च्या सराव सामन्यांच्या दुसऱ्या दिवशी भारतीय महिला संघाचा सामना माजी चॅम्पियन वेस्ट इंडिज महिला संघाशी होत आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिज समोर 142 धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधित 52 धावांची खेळी केली. तर वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूजने भारताच्या 4 विकेट घेतल्या आहेत.
पाहा पोस्ट -
Tags
ICC Womens T20 World Cup 2024
ICC Womens T20 World Cup 2024 Team India Record
ICC Womens T20 World Cup 2024 Match Team India
ICC Womens T20 World Cup 2024 Schedule
UAE
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 टीम इंडिया रेकाॅर्ड
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 सामना टीम इंडिया
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 सामन्यांचे वेळापत्रक
यूएई
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement