इंग्लंड दौर्‍यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय ज्येष्ठ महिला निवड समितीने शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली. शेफाली वर्माला प्रथमच भारतीय महिला एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. कसोटी आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद मिताली राज यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्याचबरोबर टी 20 मध्ये हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करणार आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)