IND vs ZIM, 1st ODI Live Streaming: भारत आणि झिम्बाब्वे ODI मालिकेतील आज पहिला सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे येणार पाहता ?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वाजता हरारे स्पोर्ट्स क्लब येथे होणार आहे.
आज पासून केएल राहुलच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताच्या दुसऱ्या क्रमांकाच्या क्रिकेटपटूंची चाचणी घेतली जाईल. दरम्यान, भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वाजता हरारे स्पोर्ट्स क्लब येथे होणार आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील वनडे मालिकेतील पहिल्या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स चॅनलवर पाहता येईल. तसेच, या मालिकेतील पहिल्या सामन्याचे Live Streaming तुम्ही सोनी लिव्हवर पाहू शकता.
Tweet
Tags
1st ODI Live Streaming
IND vs ZIM
IND vs ZIM 1st ODI
IND vs ZIM 1st ODI Live
IND vs ZIM 1st ODI Live Streaming
IND vs ZIM 2022
India Tour of zimbabwe 2022 टीम इंडिया
India vs zimbabwe
India vs zimbabwe 1st ODI
India vs zimbabwe 1st ODI 2022
India vs zimbabwe 1st ODI Live
India vs zimbabwe 2022
India Vs zimbabwes 1st ODI LIVE Streaming
Team India
भारत विरुद्ध झिम्बाब्वे
भारत विरुद्ध झिम्बाब्वे 1st वनडे
भारत विरुद्ध झिम्बाब्वे 2022
भारत विरुद्ध झिम्बाब्वे ODI 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement