India vs Sri Lanka: भारतीय संघाचा क्‍वारंटाईन कालावधी पूर्ण; BCCI ने शेअर केला खेळाडूंच्या चेहऱ्यावरील आनंद

श्रीलंका सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या नियमानुसार टीम इंडियाला 3 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते

भारतीय संघ (Photo Credit : Twitter)

मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी टीम इंडिया सोमवारी श्रीलंकेला पोहोचली. श्रीलंका सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या नियमानुसार टीम इंडियाला 3 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. आज भारतीय संघाचे क्‍वारंटाईन पूर्ण झाले. बीसीसीआयने भारतीय संघाचा जलतरण तलावामधील एक फोटो शेअर करत क्‍वारंटाईन पूर्ण झाल्याचा खेळाडूंच्या चेहऱ्यावरील आनंद शेअर केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement