India vs South Africa: भारताच्या U19 विश्वचषक मोहिमेला विजयी सुरुवात, दक्षिण अफ्रेकेचा 45 धावांनी पराभव
भारताने गुयाना येथील प्रोविडेंट्स स्टेडियममध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 45 धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे अंडर 19 विश्वचषक मोहिमेला भारताने विजयी सुरुवात केली आहे.
आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारताने विजयी सुरुवात केली आहे. भारताने गुयाना येथील प्रोविडेंट्स स्टेडियममध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 45 धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे अंडर 19 विश्वचषक मोहिमेला भारताने विजयी सुरुवात केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)