India vs New Zealand 3rd Test 2024: तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार बॉलर जसप्रीत बुमराह आजारी असल्याने सामन्यातून बाहेर

दरम्यान आजारी असल्याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय रोहित शर्माने घेतला आहे.

Jasprit Bumrah (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team, 3rd Test:  भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कसोटी मालिकेमधील आज तिसरा सामना रंगणार आहे. मुंबईतील (Mumbai)वानखेडे मैदानावर हा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आजारी असल्याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय रोहित शर्माने घेतला आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संघात स्थान दिले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)