India vs County Select XI: 100 व्या प्रथम श्रेणी सामन्यात Rohit Sharma फेल, सराव सामन्यात बेफिकीर शॉट खेळ ‘हिटमॅन’ स्वस्तात माघारी, पाहा Video

रोहितचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हा 100वा सामना आहे. कर्णधाराची भूमिका बजावणारा रोहित सामन्यात अत्यंत निष्काळजी शॉट खेळल्यानंतर बाद झाला.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

India vs County XI: डरहम (Durham) येथे काउंटी इलेव्हनविरुद्ध (County XI) सराव सामन्यात भारतीय संघाचा (Indian Team) प्रभारी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. रोहितचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हा 100वा सामना आहे. कर्णधाराची भूमिका बजावणारा रोहित सामन्यात अत्यंत निष्काळजी शॉट खेळल्यानंतर बाद झाला. रोहितने टी -20 क्रिकेटच्या शैलीमध्ये बाऊन्सिंग बॉलवर पुल शॉट लावण्याचा प्रयत्न केला पण योग्यपणे बॅटवर बसला नाही. अशाप्रकारे शर्मा 33 चेंडूत नऊ धावा करून माघारी परतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif