India vs County Select XI Day 1: टीम इंडिया काळी पट्टी बांधून मैदानात, जाणून घ्या कारण

काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध तीन दिवसीय सराव सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करत असून भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांना श्रद्धांजली म्हणून टीम इंडिया दंडावर काळ्या बांधून मैदानावर उतरली आहे.

रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल (Photo Credit: Twitter/BCCI)

काउंटी सिलेक्ट इलेव्हन (County Select XI) संघाविरुद्ध तीन दिवसीय सराव सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचे नेतृत्व करत असून भारतीय संघाचे (Indian Team) माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांना श्रद्धांजली म्हणून टीम इंडिया दंडावर काळ्या बांधून मैदानावर उतरली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now