India tour of England: इंग्लंडचे आव्हान पेलण्यासाठी मिताली राज अँड टीम जिममध्ये घेतायेत मेहनत (Watch Video)
इंग्लंडविरुद्ध आगामी मल्टी-फॉरमॅट मालिकेपूर्वी भारतीय महिला क्रिकेटपटू क्वारंटाईन आहेत, परंतु हाय-व्होल्टेज मालिकेमध्ये इंग्लिश संघाचे आव्हान पेलण्यासाठी कर्णधार मिताली राज, हरमनप्रीत कुर यांच्यासह प्रत्येकजण जिममध्ये मेहनत घेत आहेत.
India tour of England: इंग्लंडविरुद्ध (England) आगामी मल्टी-फॉरमॅट मालिकेपूर्वी भारतीय महिला (Indian Women's Team) क्रिकेटपटू क्वारंटाईन आहेत, परंतु हाय-व्होल्टेज मालिकेमध्ये इंग्लिश संघाचे आव्हान पेलण्यासाठी कर्णधार मिताली राज (Mithali Raj), हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांच्यासह प्रत्येकजण जिममध्ये मेहनत घेत आहेत. ट्विटरवर बीसीसीआय (BCCI) महिलांच्या अधिकृत हँडलने जिममध्ये खेळाडूंचा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन देत लिहिले की: “शट द नॉइस! आम्ही भारत आहोत.”
Tags
Harmanpreet Kaur
India Tour of England
India Tour of England 2021
India Women's Cricket Team
India Women's Tour of England 2021
Indian Cricket Team
Mithali Raj
Team India
टीम इंडिया
भारत महिला क्रिकेट टीम
भारत महिला संघाचा इंग्लंड दौरा 2021
भारताचा इंग्लंड दौरा
भारताचा इंग्लंड दौरा 2021
भारतीय क्रिकेट टीम
मिताली राज
हरमनप्रीत कौर
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement