ICC WTC 2021 फायनल सामन्यासाठी ‘विराटसेना’ इंग्लंडमध्ये दाखल, पहा Photos

भारताचा इंग्लंड दौरा 2021, भारताचा इंग्लंड दौरा, India Tour of England 2021, India Tour of England, Team India, England, Indian Cricket Team, India Women's Cricket Team, Cricket, KL Rahul, टीम इंडिया, इंग्लंड, भारतीय क्रिकेट टीम, भारतीय महिला क्रिकेट टीम, क्रिकेट, केएल राहुल,

टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल (Photo Credit: Twitter)

India Tour of England 2021: चार महिन्यांच्या इंग्लंड दौर्‍यासाठी (England Tour) विराट कोहली (Virat Kohli) आणि संघ गुरुवारी लंडनमध्ये दाखल झाला आहे. भारताचा सलामी फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) आपला एअरपोर्ट येथील एक फोटो शेअर करून 'टचडाउन' असे कॅप्शन दिले तर सोशल मीडियावरील एका यूजरने महिला व पुरुष संघातील खेळाडूंचे एअरपोर्टच्या आतील फोटो शेअर केले.

केएल राहुल

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul👑 (@rahulkl)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif