India Tour of England 2021: मुंबई टू साउथॅम्प्टन! BCCI ने शेअर टीम इंडियाच्या इंग्लंड प्रवासाचा धमाल Video, तुम्ही पाहिलात का?
इंग्लंड दौर्यासाठी भारतीय पुरुष व महिला संघ गुरुवारी दुपारी लंडनमध्ये दाखल झाले आहेत. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर टीम इंडियाच्या भारत ते इंग्लंडच्या प्रवासाचा एक शानदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. महिला संघाचा दौरा 15 जुलै रोजी संपुष्टात येईल तर पुरुष संघ ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.
इंग्लंड दौर्यासाठी (England Tour) भारतीय पुरुष व महिला संघ (Indian Cricket Team) गुरुवारी दुपारी लंडनमध्ये दाखल झाले आहेत. बीसीसीआयने (BCCI) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर टीम इंडियाच्या (Team India) भारत ते इंग्लंडच्या प्रवासाचा एक शानदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. साऊथॅम्प्टनमध्ये क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यावर पुरुष संघ 18 जूनपासून न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा (World Test Championship_ अंतिम सामना खेळणार आहे तर महिला संघ इंग्लंडविरुद्ध 16 जूनपासून बिस्टल (Bristol) येथे एकमेव कसोटी सामना खेळेल. महिला संघाचा दौरा 15 जुलै रोजी संपुष्टात येईल तर पुरुष संघ ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement