IND vs BAN 1st Test Day 5 Live Update: भारत विजयापासून तीन विकेट दूर, सिराजने मेहदी हसन केले झेलबाद

आज सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवसाला सुरवात होताच सिराजला महेदी हसनची विकेट मिळाली.

मोहम्मद सिराज (Photo Credit: PTI)

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे खेळवला जात आहे. आज सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवसाला सुरवात होताच सिराजला महेदी हसनची विकेट मिळाली. सिराजने महेदीला झेलबाद आऊट केले. भारत आता विजयापासून फक्त 3 विकेट दूर आहे. बांगलादेशला विजयासाठी 223 धावांची गरज आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement