IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे खेळवला जात आहे. आज सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवसाला सुरवात होताच सिराजला महेदी हसनची विकेट मिळाली. सिराजने महेदीला झेलबाद आऊट केले. भारत आता विजयापासून फक्त 3 विकेट दूर आहे. बांगलादेशला विजयासाठी 223 धावांची गरज आहे.
Siraj picks up the first wicket on Day 5.
Mehidy Hasan Miraz departs.#TeamIndia need 3 wickets to win.
Live - https://t.co/GUHODPfRj9 #BANvIND pic.twitter.com/aSeGjLAku0
— BCCI (@BCCI) December 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)